Kharif Season : शेतशिवार फुलल्याने मजुरांना अच्छे दिन; जलसाठा वाढल्याने खरीप कांदा लागवडीची धूम

Kharif Season : तालुक्यासह कसमादे परिसरात समाधानकारक पावसाने शेतशिवारे फुलली आहेत. रानमळ्यांनी जणू हिरवा शालू पांघरला आहे.
onion plantation
onion plantation esakal
Updated on

Kharif Season : तालुक्यासह कसमादे परिसरात समाधानकारक पावसाने शेतशिवारे फुलली आहेत. रानमळ्यांनी जणू हिरवा शालू पांघरला आहे. मका, बाजरी व कपाशी ही खरीपाची पिके जोमात आहेत. जलसाठा वाढल्याने लेट खरीप कांदा लागवडीची धूम आहे. कसमादेचे वैभव असलेल्या डाळिंब बागेत कुशल कामगारांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पुरेसे काम मिळत असल्याने शेत मजुरांना अच्छे दिन आले आहेत. (Kharif onion cultivation increases due to water storage in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.