Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यात स्टार्टअपसाठी रोजगार निर्मितीची सुवर्णसंधी; धार्मिक पर्यटनाबरोबरच शहराच्या खाद्यसंस्कृतीला वाव

Kumbh Mela : नाशिकमध्ये २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात स्मार्ट फोन होते, परंतु वापरावर काहीशा मर्यादा होत्या.
Startup
StartupSakal
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात स्मार्ट फोन होते, परंतु वापरावर काहीशा मर्यादा होत्या. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून ज्येष्ठ नागरिक फोनचा ‘स्मार्ट’ उपयोग करतात. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात येणारे भाविक आणि शासकीय यंत्रणांची गरज ओळखून समस्यांवर उपाय शोधणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांसाठी तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सुवर्णसंधी असेल. (Kumbh Mela is golden opportunity for startups to create jobs )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.