Nashik News : कारवाईच्या भीतीने मद्य तस्करांनी बदलला मार्ग; इतर जिल्ह्यातून वाहतूक करण्याची वेळ

Nashik : अवैध मद्य विक्री व वाहतुकीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत गेल्या पाच महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईमुळे मद्य तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले.
Nashik Crime
Nashik Crimeesakal
Updated on

Nashik News : अवैध मद्य विक्री व वाहतुकीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत गेल्या पाच महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईमुळे मद्य तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले. यामुळे मद्य तस्करांनी कारवाईच्या भीतीने आपला मार्गच बदलला आहे. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात कारवाईतून जप्त होणाऱ्या मुद्देमालचे प्रमाण घटले आहे. २०२३-२४ मध्ये ऑगस्ट अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. (Liquor smugglers have changed their route due to fear of action for transport from other districts )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.