Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Nashik Loksabha: Shantigiri Maharaj filed his candidature from Shiv Sena | शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे आता शांतिगिरी महाराज महायुतीचे उमेदवार असणारा का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Nashik Loksabha: Shantigiri Maharaj filed his candidature from Shiv Sena
Nashik Loksabha: Shantigiri Maharaj filed his candidature from Shiv SenaEsakal
Updated on

राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. अशातच काही जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडल्या आहेत. तर काही आणखी काही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यावरून अद्याप तिढा असल्याचे चित्र आहे. नाशिकमधून महायुतीचा उमेदवार कोणअसणार याबाबत चर्चा सुरू होती.

दरम्यान आज शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे आता शांतिगिरी महाराज महायुतीचे उमेदवार असणारा का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा नाही.

Nashik Loksabha: Shantigiri Maharaj filed his candidature from Shiv Sena
Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

या आधी या नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगत छगन भुजबळ आधीच या माघार घेतली होती. यानंतर हेमंत गोडसे नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या दरम्यान नाशिकमधून स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीकडून नाशिकचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

शांतिगिरींना एबी फॉर्म देण्यात आलेला नसला तरी त्यांनी भरलेल्या फॉर्ममुळे महायुतीचे उमेदवार स्वामी शांतिगिरी असणार का? अशा सवाल उपस्थित झाला आहे.

Nashik Loksabha: Shantigiri Maharaj filed his candidature from Shiv Sena
PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.