सातपूर : सातपूर पोलिस स्टेशनमध्ये विचित्र प्रकार घडला. दोन तरुण आणि एका पोलिसाची सातपूर पोलिस स्टेशन मध्ये झटापती झाली. त्यालीत एकाने व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ पाहिल्या नंतर प्रेम प्रकरणातील बायको मुलाला मिळू नये, तिचा शोध लागू नये आणि हे प्रकरण मिटावे यासाठी मुलीच्या नातेवाईकांनी 50 हजार रुपये आणून दिले. असा आरोप मुलाच्या घरच्यांनी केला आहे. ( love story dispute is over police )