Nashik Central Vidhan Sabha Election: महाविकास आघाडीत ‘मध्य’चा तिढा सुटला; वसंत गितेंना उमेदवारी, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर

Latest Central Vidhan Sabha Election News : नाशिक मध्य मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेसमधील तिढा अखेर सुटला.
Nashik Vidhan Sabha
Nashik Vidhan Sabha Electionesakal
Updated on

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेसमधील तिढा अखेर बुधवारी (ता. २३) सुटला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत गिते यांना नाशिक मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. नाशिक पश्चिममधून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, मालेगाव बाह्यमधून अद्वय हिरे, निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, तर नांदगावमधून गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीत शिवसेनेने जिल्ह्यातील पाच जागांचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. (Maha Vikas Aghadi has split Vasant Gite candidacy Nashik West Sudhakar Badgujar )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.