Nashik Monsoon Rain : मालेगाव शहराचा पाणीप्रश्‍न निकाली! दोन्ही धरणे ओव्हरफ्लो, दोन दिवसाआड पाणीपुरवठा

Nashik News : मुबलक जलसाठा झाल्याने येथे पुन्हा दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
Water Supply
Water Supplyesakal
Updated on

मालेगाव : शहराला चणकापूर व गिरणा या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली. धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झाल्याने महापालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. दरम्यान मुबलक जलसाठा झाल्याने येथे पुन्हा दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. (Malegaon city water problem solved)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.