नाशिक : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये विविध भागात केशरी रंगाचे व फुलांचे गालिचे आकर्षित करतात. दिसायला जरी खूप आकर्षित असली तरी ही वनस्पती गाजरगवत 'तना ' सारखी पसरत असल्याने सोन कुसुम रुपी तनामुळे गवताळ परिसर नष्ट होत असल्याने स्थानिक जैव विविधता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन कुसुम तन हटविण्यासाठी हटवा तन वाढवा वन मोहीम राबविली जाणार आहे. (Many bird migration are threatened due to wildlife Sos Kusum flower )