Nashik Marathon : नाशिक मॅरेथॉन 15 सप्‍टेंबरला! पाच, दहा किलोमीटरची शर्यत; एकूण 6 गटांत आयोजन

Nashik News : शाळकरी विद्यार्थ्यांपासून तर प्रौढांमध्ये खेळाची गोडी लावताना ऑलिंपिकसारख्या स्‍पर्धांच्‍या तयारीच्‍या अनुषंगाने प्रोत्‍साहनासाठी ही स्‍पर्धा होत आहे.
marathon
marathon esakal
Updated on

Nashik Marathon : स्ट्रायकिंग स्‍ट्रायडर्स यांच्‍यातर्फे नाशिक मॅरेथानचे आयोजन केले असून स्पर्धा १५ सप्‍टेंबरला सकाळी सहाला त्र्यंबकरोडवरील हॉटेल ग्रीन व्‍ह्‍यू येथून सुरु होईल. पाच व दहा किलोमीटर या वयोगटात विविध एकूण सहा गटांतून ही स्‍पर्धा होईल, अशी घोषणा शुक्रवारी (ता.९) पोलिस उपायुक्‍त किरणकुमार चव्‍हाण यांच्‍या उपस्‍थितीत झाली. यावेळी डॉ. प्रमोद अहिरे, मनोज जैन, डॉ. प्रमोद अहिरे, डॉ. धनंजय डुबेरकर आदी उपस्‍थित होते. (Nashik Marathon on September 15)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.