Ganesh Utsav 2024 : आजपासून दणदणाट गणेशोत्सव शिगेला; ध्वनीमर्यादेचे होणार मोजमाप

Ganesh Utsav : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहाता यावेत यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गणेश मंडळांना आरास व देखावे खुले ठेवण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
Ganesh Utsav
Ganesh Utsavesakal
Updated on

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहाता यावेत यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गणेश मंडळांना आरास व देखावे खुले ठेवण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. ऐरवी रात्री १० नंतर देखाव्यांसह ध्वनीक्षेपकांवरही बंदी असते. शनिवारपासून (ता.१४) तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत भाविकांना देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने आरास पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. (Measurement of noise level of ganesh utsav in city )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.