नाशिक : मनोरुग्ण महिलेची झाडाला गळफास घेत आत्महत्त्या

मनोरुग्ण महिलेने राहत्या घरासमोरील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्ता केल्याची घटना घडली.
suicide
suicide esakal
Updated on

नाशिक : इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या मनोरुग्ण महिलेने राहत्या घरासमोरील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्ता केल्याची घटना घडली. देवी हिरालाल रावत (४२, रा. पाटील गार्डन बिल्डिंग-३, इंदिरानगर) असे महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

हिरालाल रावत यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी देवी यांच्यावर गेल्या वर्षभरापासून मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांनी शनिवारी (ता.६) पहाटे ३ ते ७ च्या दरम्यान घराजवळील आंब्यांच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक बी.आर. हादगे हे तपास करीत आहेत.

suicide
Friendship day: संजय राऊतांना शिवसेनेत घेऊन येणारे राज ठाकरे होते
suicide
NIA ला मोठे यश, ISIS च्या सक्रिय सदस्याला दिल्लीतील बाटला हाऊसमधून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.