Ganesh Chaturthi 2024 : मोदकांच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ; बाजारपेठेत निरनिराळे प्रकार उपलब्ध

Ganesh Chaturthi : गणपतीच्या आगमनाबरोबर खास बाप्पासाठी घराघरांत बनविल्या जाणाऱ्या आरतीनंतर मोदक मिळण्याची वाट लहानग्यांपासून मोठे सदस्य बघत असतात.
Customers buying modak on the occasion of Ganesh festival.
Customers buying modak on the occasion of Ganesh festival.esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2024 : गणपतीच्या आगमनाबरोबर खास बाप्पासाठी घराघरांत बनविल्या जाणाऱ्या आरतीनंतर मोदक मिळण्याची वाट लहानग्यांपासून मोठे सदस्य बघत असतात. म्हणूनच गणपतीबरोबर गणेशभक्तांना प्रिय असणाऱ्या मोदकांमध्ये निरनिराळे प्रकार मिठाईच्या दुकानात उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने २० रुपयांनी मोदकच्या किमतीत वाढ झाली आहे. उकडीच्या मोदकांसोबत मावा मोदक, चॉकलेट मोदक, मॅन्गो मोदक, बुंदी आणि गुलकंद मोदक गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहे. (Modak price hiked by Rs 20 Various types available in market )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.