Nashik News : पाचशेहून अधिक द्राक्ष उत्पादकांची 50 कोटी रुपयांची फसवणूक! कैलास भाेसले यांची माहिती

Latest Nashik News : जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक द्राक्ष बागायतदारांची सुमारे ५० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली.
President Kailasrao Bhosale while guiding the complaining farmers regarding the fraud in grape trade at the office of Draksha Bagaitdar Sangh in Ozar.
President Kailasrao Bhosale while guiding the complaining farmers regarding the fraud in grape trade at the office of Draksha Bagaitdar Sangh in Ozar.esakal
Updated on

ओझर : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागाईतदारांनी त्यांच्या द्राक्षमाल व्यवहारातील पैशांची फसवणूक झाल्याच्या लेखी स्वरुपात तक्रारी व निवेदने आलेली असून, यात जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक द्राक्ष बागायतदारांची सुमारे ५० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली. (five hundred grape growers cheated of Rs 50 crore)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.