Railway Connectivity : मुंबई- इंदूर रेल्वे कनेक्टिव्हिटीने विकासाला गती! नाशिकच्या धार्मिक पर्यटनासह व्यावसायिक वृद्धीला चालना

Nashik News : यामुळे व्यावसायिक असणारी शहरे ही नावारूपाला येणार असून, कनेक्टिव्हिटी वाढून व्यावसायिक वृद्धी होईल, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
railway & godaghat
railway & godaghat esakal
Updated on

नाशिक रोड : मुंबई आणि इंदूर या व्यावसायिक शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग नुकताच रेल्वे मंत्रालयाने घोषित केला आहे. यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना या रेल्वेमार्गामुळे ऊर्जितावस्था मिळेल. विशेष करून व्यावसायिक असणारी शहरे ही नावारूपाला येणार असून, कनेक्टिव्हिटी वाढून व्यावसायिक वृद्धी होईल, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. (Mumbai Indore railway connectivity accelerates)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.