River Linking Project: विधानसभेत गाजणार ‘नार-पार-गिरणा’; राज्यपालांकडून मंजूर प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी फेरसादर

River Linking Project : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तातडीने नार-पार-गिरणा हा प्रकल्प मंजूर केला आहे.
River Linking Project (file photo)
River Linking Project (file photo)sakal
Updated on

River Linking Project : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तातडीने नार-पार-गिरणा हा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या सुधारित अहवालावर केंद्र सरकारने अद्याप शिक्कामोर्तब केला नसला तरी राज्यपालांनी प्रकल्पास मंजुरी दिल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या तांत्रिक मंजुरीच्या आडून आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार नार-पार-गिरणा प्रकल्पाभोवती केंद्रित होणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील नार, पार, औरंगा व अंबिका या चार नद्यांचे पाणी गुजरातला वाहून जाते. (Nar par girna in assembly project approved by governor will be submitted)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.