Nashik Niphad Dryport : ड्रायपोर्टच्या कामाला दिवाळीत सुरुवात! जेएनपीएचे अध्यक्ष उन्‍मेष वाघ नाशिकला तळ ठोकून

Nashik News : उन्‍मेष वाघ कार्यक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले असून, त्‍यांनी याबाबत सूतोवाच केले. ते नाशिकला तळ ठोकून असून, जमीन अधिग्रहणासंदर्भात जिल्‍हाधिकारी जलज शर्मा, विभागीय आयुक्‍त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेणार आहेत.
JNPA President Unmesh Wagh
JNPA President Unmesh Waghesakal
Updated on

नाशिक, ता. ३१ः दिवाळीपूर्वीच निफाड येथील ड्रायपोर्टच्‍या कामाचा प्रारंभ होण्याची शक्‍यता आहे. जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए)चे अध्यक्ष उन्‍मेष वाघ कार्यक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले असून, त्‍यांनी याबाबत सूतोवाच केले. ते नाशिकला तळ ठोकून असून, जमीन अधिग्रहणासंदर्भात जिल्‍हाधिकारी जलज शर्मा, विभागीय आयुक्‍त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेणार आहेत. (niphad Dryport work begins on Diwali)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.