नाशिक : राष्ट्रीय स्वच्छ अभियानाअंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून महापालिकेकडून शहरामध्ये २९ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. एक महिन्याच्या कालावधीमध्ये १४ चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. वीस पैकी १४ ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र सहा ठिकाणी स्थानिक नागरिकांनी चार्जिंग स्टेशनच्या उभारणीला विरोध केला आहे, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांनी दिली. (nmc 14 charging stations in month in city)