Nashik NMC News : मूल्यमापन अहवालात महापालिकेची पुन्हा घसरगुंडी! अकराव्या क्रमांकावर समाधान

Latest Nashik News : या अहवालात नाशिक महापालिकेची पुन्हा एकदा घसरगुंडी झाली आहे. पहिल्या दहामध्ये महापालिकेचा समावेश झाला नाही. अकराव्या क्रमांकावर महापालिकेला समाधान मानावे लागले आहे.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

Nashik NMC News : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागरिक क्षेत्रामध्ये महापालिकांच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक सेवा व सुविधांचा मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात नाशिक महापालिकेची पुन्हा एकदा घसरगुंडी झाली आहे. पहिल्या दहामध्ये महापालिकेचा समावेश झाला नाही. अकराव्या क्रमांकावर महापालिकेला समाधान मानावे लागले आहे. (NMC decline again in evaluation report)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.