Nashik NMC
Nashik NMCesakal

NMC News : ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे उद्योग! ऑडिट रिपोर्ट देण्यास बांधकाम विभागाकडून टोलवाटोलवी

Latest Nashik NMC News : कागदपत्र देण्यासंदर्भात टोलवाटोलवी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे उद्योग सुरू असल्याचे दिसून येत आहे
Published on

नाशिक : रस्त्याची कामे करताना त्रयस्थ संस्थेकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मागील तीन वर्षात करण्यात आलेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिटदेखील करण्यात आले. मात्र, कागदपत्र देण्यासंदर्भात टोलवाटोलवी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे उद्योग सुरू असल्याचे दिसून येत आहे. (negligence from construction department for giving audit report)

Loading content, please wait...