बिजोरसे : शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा असावा. अशी ठाम भूमिका घेतली आहे. दिवाळीनंतर बोर्डाच्या पथकाकडून राज्यात सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सीसीटीव्ही नसलेल्या केंद्राची मान्यता रद्द होणार आहे तिचे रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेरातून होणार असल्याने परीक्षा कॉफीमुक्त होतील असा विश्वास बोर्डाला आहे. (no cameras exam center will cancelled)