Nashik Onion Price Fall : कांद्याच्या दरात 400 रुपयांनी घसरण! ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या हस्तक्षेपामुळे परिणाम

Onion Price Fall : स्टॉक बाजारात उतरण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्यात बुधवारी (ता. ४) प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटलमागे २५० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली.
Nafed, N.C.C.F. Lasalgaon market committee brings onions to the open market
Nafed, N.C.C.F. Lasalgaon market committee brings onions to the open marketesakal
Updated on

Nashik Onion Price Fall : ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने केलेला बफर स्टॉक बाजारात उतरण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्यात बुधवारी (ता. ४) प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटलमागे २५० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली. उन्हाळ कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने हा बफर स्टॉक बाहेर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उन्हाळ्यात पिकविलेला कांदा शेतकऱ्यांनी चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. (Onion prices fall by Rs 400 in lasalgaon market )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.