Nashik Onion News: 4 महिन्यांत 5 समित्यांकडून कांदा खरेदीची चौकशी! अहवाल गुलदस्त्यात; नावापुरती कारवाई, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

Latest Onion News : स्वत: ‘नाफेड’चे अध्यक्षही येऊन गेले; पण ठोस कारवाईअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच हे पूर्वेतिहासाप्रमाणे आताही घडले.
Onion News
Onion Newsesakal
Updated on

Nashik Onion News : कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी ‘नाफेड’ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या दोन संस्थांनी खरेदी केलेल्या पाच लाख टन कांद्याची चार महिन्यांत पाच केंद्रस्तरीय समित्यांकडून चौकशी झाली. स्वत: ‘नाफेड’चे अध्यक्षही येऊन गेले; पण ठोस कारवाईअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच हे पूर्वेतिहासाप्रमाणे आताही घडले. (Onion procurement probed by 5 committees in 4 months)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.