Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ची 2 महिन्यांत केवळ 34 कामे पूर्ण; 30 सप्टेंबरअखेर 425 योजना पूर्ण करण्याची कसरत

Jal Jeevan Mission : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, दुष्काळ या पाठोपाठ पावसाळा याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची कामांची गती कमी झाली आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

Jal Jeevan Mission : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, दुष्काळ या पाठोपाठ पावसाळा याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची कामांची गती कमी झाली आहे. दोन महिन्यांत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून केवळ ३४ योजनांचे काम पूर्ण होऊ शकले. ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ८५० योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित होते. प्रत्यक्षात ऑगस्टअखेर जिल्ह्यातील ७९७ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० सप्टेंबरची डेडलाइन दिली. (34 work of Jal jeevan mission completed in 2 months )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.