Nashik Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण कक्ष बंद झाल्यानंतर कॅज्युलिटी विभागाकडे रुग्णांना यावे लागते. परंतु याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात केसपेपर खिडकी सुरू केली असून, भर पावसामध्ये रुग्ण अन् नातलगांना केसपेपर काढावा लागतो आहे. यामुळे नातलगांची हेळसांड तर होते आहेच परंतु जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे याकडे सोयीस्कररित्या दूर्लक्ष केले असून रुग्णांच्या नातलगांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Patients relatives in abundance Conditions in District Hospitals)