वणी : राज्यातील पदभरतीमध्ये आदिवासी १७ संवर्ग पेसा भरती तत्काळ करताना कायमस्वरूपी करावी, या मुख्यतः व इतर मागणीसाठी दिंडोरी तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने वणी येथील नाशिक- सापुतारा- कळवण महामार्गावर चक्काजाम आंदोलन चौथ्या दिवशीही कायम आहे. (PESA Bharti Strike traffic on fourth day)