Nashik MIDC : आक्राळेत साकारतोय पिस्टन-रिंगचा प्रकल्प; नाशिकसाठी औद्योगिक दिवाळीचा आनंद

Latest Nashik News : रिलायन्स फार्मा, इंडियन ऑइल व ग्लेनमार्कपाठोपाठ या प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
MIDC
MIDCesakal
Updated on

सातपूर : नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक जगतासाठी सुखावणारी घटना यंदाच्या दिवाळीत घडली असून, आक्राळे (ता. दिंडोरी) येथील विस्तारणाऱ्या औद्योगिक वसाहतीत पिस्टन आणि रिंग तयार करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. रिलायन्स फार्मा, इंडियन ऑइल व ग्लेनमार्कपाठोपाठ या प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. पुणे येथील शिरोडकर ‘प्रेसीकॉप’तर्फे या पिस्टन व रिंग प्रकल्पामुळे शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात होत आहे. (Piston ring project being implemented in Akrale )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.