Nashik Shootout Case : दीपक बडगुजरसह संशयितांविरोधात ‘मोक्का’; गोळीबार प्रकरणात पोलिस आयुक्तांकडून कारवाई

Latest Nashik News : दीपक सुधाकर बडगुजर याच्यासह सात संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
Deepak Badgujar
Deepak Badgujaresakal
Updated on

नाशिक : सामाजिक कार्यकर्ते व ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील संशयित दीपक सुधाकर बडगुजर याच्यासह सात संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेशाखेने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (Commissioner action against suspects including Deepak Badgujar in Mokka firing case )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.