देवळा : गेल्या आठवड्यातील पावसामुळे कांद्याचे रोप खराब होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन उळे टाकावे लागत आहे. मात्र, आता बियाण्याची टंचाई तयार झाल्याने भाव कडाडले आहेत. यामुळे 'कुणी उळे देता का उळे' असे म्हणण्याची वेळ आली आहे. (prices of onion seeds increased in Kasmade)