Nashik News : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत होणार असल्याने प्रकाशक संघटनेने नाराजी व्यक्त केली होती. याबाबत अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विविध मागण्यांसह पत्र दिले असून ५ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी दिली. (Publishers Association expressed displeasure as 98th Marathi Literary Conference )