Nashik News : महाअभियानातून सुधारणार शाळांची गुणवत्ता! शैक्षणिक विभागातर्फे विद्यार्थी गुणवत्ता विकास मोहीम

Educational News : विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानातून गुणवत्ता आणि सोयी सुधारणेला वाव मिळणार असून शाळांची गुणवत्ता वाढणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करीत आहे.
Classroom
Classroomesakal
Updated on

नाशिक रोड : एक ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ या दरम्यान सध्या महाराष्ट्र शासनाची शाळा तपासणी मोहीम सुरू आहे. या शाळा तपासणी मोहिमेत बौद्धिक भौतिक आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सेवा सुविधांबाबत शाळांमध्ये तपासणी होत आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानातून गुणवत्ता आणि सोयी सुधारणेला वाव मिळणार असून शाळांची गुणवत्ता वाढणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करीत आहे. (quality of schools will improve through Mahabhiyan)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.