Railway News : सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधांवर रेल्वेचे लक्ष! 2024-25 मध्ये रेल्वेकडून 10 हजार कोचचे उत्पादन उद्दिष्ट

Nashik News : सामान्य प्रवाशांचे जीवन सुलभ करण्यासाठी, भारतीय रेल्वेने पुढील दोन वर्षांसाठी सुमारे १० हजार विना- वातानुकूलित डब्यांच्या निर्मितीची योजना आखली आहे.
Railway News
Railway Newsesakal
Updated on

Nashik News : सामान्य प्रवाशांचे जीवन सुलभ करण्यासाठी, भारतीय रेल्वेने पुढील दोन वर्षांसाठी सुमारे १० हजार विना- वातानुकूलित डब्यांच्या निर्मितीची योजना आखली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये पाच हजार ३०० पेक्षा जास्त सामान्य डब्यांसह सुमारे १० हजार कोच अंतिम केले जात आहेत. (Railway focus on facilities of ordinary passengers)

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रेल्वेने अमृत भारत सामान्य कोचसह दोन हजार ६०५ सामान्य श्रेणींचे डबे, अमृत भारत शयनयान कोचसह एक हजार ४७० विना- वातानुकूलित शयनयान, अमृत भारत एसएलआर डब्यांसह ३२३ एसएलआर कोच, ३२ उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि ५५ आसनी डबे तयार करण्याची योजना आखली आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रेल्वेने अमृत भारत सामान्य डब्यांसह दोन हजार ७१० सामान्य कोच, अमृत भारत शयनयान कोचसह एक हजार ९१० विना- वातानुकूलित शयनयान. (latest marathi news)

Railway News
Nashik News : एकदंतनगर ते गंगेश्‍वर कॉलनी रस्त्याला कोणी वाली आहे का? संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल

अमृत भारत एसएलआर डब्यांसह ५१४ एसएलआर कोच, २०० उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि २०० पॅन्री व्हॅन आणि कार तयार करण्याची योजना आखली आहे. रेल्वे सेवेची मागणी गतिमान आहे आणि हंगामी फरक.

प्रवासी वाहतूक वाढ आदींवर अवलंबून घटते/वाढते, त्यामुळे डब्यांची आवश्यकता या घटकांवर आधारित आहे आणि त्यामुळे ते वार्षिक कोच उत्पादन कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येते. तसेच, कोचचे उत्पादन हे सामान्यतः आवश्यकतेनुसार असते.

Railway News
Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.