Nashik Railway Junction : भविष्यात नाशिक रेल्वे ‘जंक्शन’! मध्य प्रदेश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राशी मुख्य जोडणी

Railway Junction : मध्य रेल्वेच्या माध्यमातून नाशिक, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, नागपूर, मराठवाडा, मध्य प्रदेशला जोडले आहे. त्याचा विस्तार करून भविष्यात नाशिकचा जंक्शन म्हणून विकास होऊ शकतो.
railway junction
railway junctionesakal
Updated on

Nashik Railway Junction : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला जोडण्यासाठी रस्त्यांपेक्षा जास्त रेल्वेची जोडणी महत्त्वपूर्ण ठरेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून होणारी वाहतूक ही नाशिकमार्गे होईल. यादृष्टीने नाशिक भविष्यातील रेल्वे जंक्शन होईल. सद्यःस्थितीला पुणे-नाशिक-सुरत या मार्गाची चाचपणी सुरू आहे, तर नाशिक ते डहाणू मार्गाच्या सर्वेक्षणास नुकतीच मंजुरी मिळाली. (nashik Railway Junction in future)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.