Nashik Vegetable Rate Hike : बाजाराचे नियोजन करताना गृहिणींची कसरत; पालेभाज्या, फळभाज्यांची आवक 40 ते 55 टक्क्यांवर

Latest Nashik News : आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने पालेभाज्या आवक ४० ते ४५ टक्के व फळभाज्या ४५ ते ५५ टक्के झाली.
Vegetable Rate Hike
Vegetable Rate Hikeesakal
Updated on

पंचवटी : गत आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने पालेभाज्या आवक ४० ते ४५ टक्के व फळभाज्या ४५ ते ५५ टक्के झाली. परिणामी बाजारभावात वाढ दिसून आली. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारात बाजारभाव वधारल्याने गृहिणींना भाजीपाला व फळभाज्या बाजाराचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. (Rate Hike of leafy vegetables and fruits at 40 to 55 percent in city )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.