Nashik News : शहरवासीयांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध; टोपल्या तयार करण्याची लगबग

Nashik : गणेशोत्सवापाठोपाठ आता सर्वांनाच नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. तयारीच्या कामांनाही वेग येत आहे.
Artisans engaged in the work of making baskets for Ghatstalling.
Artisans engaged in the work of making baskets for Ghatstalling.esakal
Updated on

जुने नाशिक : गणेशोत्सवापाठोपाठ आता सर्वांनाच नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. तयारीच्या कामांनाही वेग येत आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या टोपल्या तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून टोपल्यांची मागणी वाढली आहे. जुने नाशिकमधील कोकणीपुरा, बुरुड गल्ली येथे टोपल्या खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबरला होत असते. नवरात्रोत्सवात घटस्थापना केली जाते. त्यासाठी बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांची आवश्यकता असते. (residents of city are busy making Vedha baskets for Navratri festival)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.