SAKAL Exclusive : ऐन पंचविशीत हृदयरोगाचा धोका! हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्‍यूंच्‍या प्रमाणात वाढ

SAKAL Exclusive : व्‍यावसायिक व वैयक्‍तिक आयुष्यातील वाढणारा ताण-तणाव, व्‍यसनाधिनता व इतर विविध कारणांनी हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.
Risk of heart attack
Risk of heart attack esakal
Updated on

SAKAL Exclusive : व्‍यावसायिक व वैयक्‍तिक आयुष्यातील वाढणारा ताण-तणाव, व्‍यसनाधिनता व इतर विविध कारणांनी हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. डॉक्‍टरांच्‍या निरीक्षणानुसार हृदयविकाराचे निदान झालेल्‍या रुग्‍णांमध्ये वयवर्षं २५ ते ४० यादरम्‍यानच्‍या रुग्‍णांचे प्रमाण सर्वाधिक राहात आहे. चिंताजनक बाब म्‍हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचे व त्‍यामुळे रुग्‍ण दगावण्याच्‍या प्रमाणातही गेल्‍या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. (Risk of heart attack in age of 25th in teenergers )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.