Nashik Road Railway Station : फलाट 2, 3 वर संयुक्त लिफ्ट होणार

Joint elevator work on floors two and three.
Joint elevator work on floors two and three.esakal
Updated on

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर फलाट दोन व तीनवर संयुक्त लिफ्ट होणार असून दिव्यांग व्यक्तींसह महिला लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सरकते जिन्यांबरोबरच लिफ्ट आहे. (Nashik Road Railway Station combined lift on platforms 2 3 news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Joint elevator work on floors two and three.
Nashik News : 6 मिळकती BOT तत्त्वावर विकसितचा निर्णय

त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म चारवर लिफ्ट बसवण्यात आलेली असून सरकते जिने आहे. प्लॅटफॉर्म दोन व तीन हा एकत्र असून दोन्ही बाजूला गाड्या मार्गक्रमण करीत असतात. ग्राहकांच्या सुविधेसाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म दोन व तीन वर संयुक्त लिफ्ट बसवण्याची काम युद्धपातळीवर सुरू केलेले असून येत्या महिनाभरात ही लिफ्ट कार्यान्वित होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यात प्रवाशांसाठी सोयीसुविधा करावयाच्या असून बॅटरी कारचा प्रस्तावही रेल्वेने डोळ्यासमोर ठेवला आहे.

Joint elevator work on floors two and three.
Shiv Jayanti 2023 : शिवरायांचे चरित्र समाजापर्यंत पोचवा; पोलिस आयुक्त शिंदे यांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.