नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट अर्थात मल्टी मॉडेल हब उभारण्यात येणार आहे. ड्रायपोर्ट ते रेल्वेस्थानकापर्यंतच्या रस्त्यासाठी आवश्यक साडेआठ एकर भूसंपादन दराअभावी रखडले आहे. (Road to dryport blocked by increased rate Farmer demand)