SAKAL Exclusive : निर्यातीचा मार्ग खुला, मात्र लाभासाठीच प्रतीक्षाच ! जिल्ह्यात केवळ 10 टक्के कांदा शिल्लक

SAKAL Exclusive : केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणतानाच निर्यात शुल्कातही पन्नास टक्के कपात करून २० टक्क्यांवर खाली आणले.
Nashik Onion News
Nashik Onion Newsesakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणतानाच निर्यात शुल्कातही पन्नास टक्के कपात करून २० टक्क्यांवर खाली आणले. निर्यातमूल्य शून्य केल्याने कांदा उत्पादक तर, निर्यातशुल्क कमी झाल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा निर्यातीच्या सततच्या बदलत्या धोरणामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होऊन देशाची हक्काची बाजारपेठ डळमळीत झाली होती. मात्र, या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याबाबत आपले स्थान पुनर्स्थापित होण्यास मदत होईल. (route for export is open but only 10 percent onion remains in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.