Nashik RTO : खासगी बसचालकांना आरटीओचा दणका; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोटीचा दंड वसुल

Latest Nashik News : खासगी प्रवासी वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
rto
rtoesakal
Updated on

पंचवटी : खासगी प्रवासी वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ व १ एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या दीड वर्षाच्या कालावधीत ५ हजार ४०७ खासगी प्रवासी बसचालकांना आरटीओने दणका देत वाहनचालकांकडून एक कोटी ५१ लाख सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (RTO strike to private bus drivers Penalties for violation of rules )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.