SAKAL Exclusive : कांदा निर्यात धोरणाच्या धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक देशोधडीला

SAKAL Exclusive : कृषीप्रधान देशाच्या आर्थिक कणा असलेल्या शेती उद्योग आता केंद्राच्या निर्यात धोरणाच्या धरसोड वृत्तीमुळे डबघाईला आला आहे.
onion export
onion export esakal
Updated on

SAKAL Exclusive : कृषीप्रधान देशाच्या आर्थिक कणा असलेल्या शेती उद्योग आता केंद्राच्या निर्यात धोरणाच्या धरसोड वृत्तीमुळे डबघाईला आला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कांद्याची निर्यात मंदावून भारतीय कांद्याला बाजारपेठेत महत्त्व उरणार नाही, पर्यायाने स्पर्धक देश यात बाजी मारतील व परकीय चलनाचा मोठा फटका बसू शकतो. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात धोरण सतत बदलताना दिसते. (Onion producers are in deshoddy due to aggressive attitude of onion export policy )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.