SAKAL Impact News : गोदा काठी होणार बांबूची लागवड! नदीकाठच्या संरक्षणासाठी लोकांना प्रशासनाचे मिळणार सहकार्य

Nashik News : बांबूपासून रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भूस्खलन रोखण्यासाठी बांबूचा फायदा होणार आहे. बांबु मूळं माती धरून ठेवतात.मातीची होणारी धूप थांबवण्यास बांबूची मोठ्या प्रमाणात मदत होते.
Danger to power poles due to erosion of the river bank near the bridge
Danger to power poles due to erosion of the river bank near the bridgeesakal
Updated on

चांदोरी : पूराच्या पाण्याबरोबर नदीकाठची माती वाहून जात असल्याने नदी नागरी वस्तीकडे सरकू लागली असून भविष्यातील धोका ओळखून काठाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आता नागरिक सरसावले असून नदी काठी बांब वृक्षाची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून देखील ठोस पावले उचलणार आहे. (Bamboo will be planted in Godavari shore)

सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त
सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तesakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.