SAKAL Impact : आरटीओ कॉर्नर सिग्नल यंत्रणा सुरू

SAKAL Impact : आरटीओ कॉर्नर येथील सिग्नल यंत्रणा बंद होती. याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागला जाग आली व सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू झाली.
An operational RTO signal system.
An operational RTO signal system.esakal
Updated on

SAKAL Impact : काही दिवसांपासून आरटीओ कॉर्नर येथील सिग्नल यंत्रणा बंद होती. याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागला जाग आली व सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू झाली. वाहनधारक व नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे. दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर येथे सिग्नल आहे. हा एक मोठा रहदारीचा रस्ता आहे. म्हसरूळपासून ते पंचवटीपर्यंत एकूण पाच चौफुल्या आहेत. यातील रिलायन्स पेट्रोलपंप, आरटीओ कॉर्नर, तारवालानगर या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेले आहेत. ( RTO corner signal system started )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.