Sant Nivruttinath Palkhi : पंढरीची वारीमध्ये धरला अनेकांनी फेर

Sant Nivruttinath Palkhi :पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती.
Lakhs of devotees from Maharashtra had come to witness the ring ceremony of the ceremony.
Lakhs of devotees from Maharashtra had come to witness the ring ceremony of the ceremony.esakal
Updated on

सिन्नर : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढातील चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. ( Nivruttinath Palkhi Pandhari is held in Vari by many people)

आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण हा अनुपम सुख सोहळा याची दही याची डोळा पाहणं ते भाग्यचं मानलं जातं. ती केवळ वारी नसते तर ती सेवा असते. नाशिक जिल्ह्यातील श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक आलेले होते या रिंगण सोहळ्यात अनेकांनी भाग घेत आपापल्या परीने सेवा केली. (latest marathi news)

Lakhs of devotees from Maharashtra had come to witness the ring ceremony of the ceremony.
Sant Nivruttinath Palkhi : असा अनुपम्य रिंगण सोहळा, आज पाहिला म्या डोळा...

यामध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे, युवा नेते उदय सांगळे, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंडाजी मामा आव्हाड,माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख, डॉक्टर रवींद्र पवार, संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई जगताप, माजी अध्यक्ष निलेश गाढवे, सचिव अमर ठोंबरे, माजी सचिव अॅड सोमनाथ घोटेकर, माजी विश्वस्त ह भ प पुंडलिकराव थेटे,पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त श्रीपाद कुलकर्णी राहुल साळुंखे, नवनाथ गांगुर्डे, जयंत महाराज, महाराज बेगापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, अनिल महाराज गोसावी, यांनी रिंगण सोहळ्यात भाग घेत. वारकऱ्यांसमवेत हरिनामाचा गजर तसेच फेर धरून हरिनामाचा गजर केला.

पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस निरीक्षक यशवंतराव बाविस्कर, मुख्याधिकारी रितेश बैरागी, बीडीओ अशोक भवारी, नगरपालिकेचे अनिल जाधव, माजी नगरसेवक , नामदेव लोंढे, मनोज भगत, उदय गोळेसर , सोमनाथ पावसे, पंकज मोरे,आशिष गोळेसर, अमोल गोळेसर, सरपंच सीमा चांदोरे, उपसरपंच भामाबाई चांदोरे, अनिल कानवडे, ई के भाबड सर, पोलीस पाटील सुनील चांदोरे आदी

Lakhs of devotees from Maharashtra had come to witness the ring ceremony of the ceremony.
Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तिनाथांची पालखी लोणारवाडीत दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.