Nashik News : सप्तशृंगी गड घाटात कोसळली दरड! आपत्ती व्यवस्थापन अन सामाजिक कार्यकर्त्यांनी हटवली

Nashik News : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर गेल्या पाच- सहा दिवसांपासून पाऊस सुरु असून रात्रीपासून सतंतधार सुरु आहे.
Disaster management team, trust manager Sudarshan Dahatonde, social worker Sandeep Benke etc. while removing the crack on Nanduri - Saptshringi Gad Ghat road...
Disaster management team, trust manager Sudarshan Dahatonde, social worker Sandeep Benke etc. while removing the crack on Nanduri - Saptshringi Gad Ghat road...esakal
Updated on

वणी : नांदुरी - सप्तशृंगी गड घाट रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रविवारी, ता. २५ रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीच हाणी झाली नसली तरी दिड तास वाहतूक बंद करण्यात आली होती. (Saptshringi Gad Ghat darad Removed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.