Kavita Raut News : शासकीय नोकरी मिळूनही ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ नाराज! नियुक्ती मान्य नसल्याने कविता राऊत न्यायालयात जाणार

Latest Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांना आठ दिवसांत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कविता राऊत यांना सरकारी नोकरी देण्यात आली. मात्र, त्यांनी आता ही सरकारी नोकरी नाकारत याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
kavita raut
kavita rautesakal
Updated on

नाशिक : सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी आपल्यावर आदिवासी असल्याने अन्याय होत असून, राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांना आठ दिवसांत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार कविता राऊत यांना सरकारी नोकरी देण्यात आली. मात्र, त्यांनी आता ही सरकारी नोकरी नाकारत याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Savarpada Express upset despite getting government job)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.