Nashik Bribe Crime: ‘एगमार्क’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाखाची लाच घेताना अटक! मुंबई CBI पथकाची नाशिकमध्ये कारवाई

Bribe Crime News : धुळे येथील डेअरी प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीने परवाना घेण्यासाठी या कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता येथील लाचखोर विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकर याने एक लाखाची लाच मागितली होती.
CBI
CBIesakal
Updated on

Nashik Bribe Crime : नाशिक रोड परिसरामध्ये केंद्र सरकारच्या कृषी व विपणन विभागाच्या एगमार्क कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास एक लाखाची लाच घेताना सोमवारी (ता. २) दुपारी अटक करण्यात आली. मुंबई सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. (Senior officer of Agmark arrested for accepting bribe of lakhs)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.