Nashik News : उपजिल्हाधिकारी संवर्गाचा सेवाज्येष्ठता वाद निकाली! राज्यातील 4 हजार महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा

Nashik News : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हृषीकेश रॉय व न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठासमोर काही पदोन्नत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गटाने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी होऊन दाखल करण्याच्या मुद्यावर फेटाळून लावण्यात आली.
Court Order
Court Orderesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्रातील राज्य प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेल्या उपजिल्हाधिकारी संवर्गाचा सेवाज्येष्ठता वाद सर्वोच्च न्यायालयात अंतिमतः आज निकाली निघाला आहे. (seniority dispute of Deputy Collector cadre settled)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.