Ph.D. Entrance Exam : सर्व्हर डाउनचा ‘पेट’ परीक्षेला फटका! पहिले सत्र विलंबाने; सुमारे सोळाशेहून अधिक परीक्षार्थ्यांची हजेरी

Nashik News : दिवसभरात चार सत्र मिळून एकूण सुमारे दोन हजार परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये सोळाशेहून अधिक परीक्षार्थ्यांनी हजेरी लावली.
Exam
Examesakal
Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट २०२४) शनिवारी (ता. ३१) होणार आहे. सकाळी पहिल्‍याच सत्राला सुमारे वीस मिनिटे विलंबाने सुरुवात झाली. सर्व्हर डाउनचा फटका नाशिकमधील केंद्रांनाही बसला. दिवसभरात चार सत्र मिळून एकूण सुमारे दोन हजार परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये सोळाशेहून अधिक परीक्षार्थ्यांनी हजेरी लावली. (Server Down Hits Pet Exam First session)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.