Nashik News : संपामुळे सातशे टन कचरा पडून! खत प्रकल्प कर्मचारी संपावर तोडगा नाहीच

Nashik News : पहिल्या दिवशी दहा टक्के वाढ करण्याचे मान्य करण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांनी २० टक्के वेतन वाढीसह अन्य मागण्या कायम ठेवल्या. शुक्रवारी (ता. ९) संपावर तोडगा निघेल, असे बोलले जात होते. मात्र सायंकाळपर्यंत कुठलाच तोडगा निघाला नाही.
Garbage accumulated due to strike of fertilizer plant employees
Garbage accumulated due to strike of fertilizer plant employeesesakal
Updated on

नाशिक/सिडको : वेतनवाढ व अन्य मागण्यासाठी खत प्रकल्पावरील ८० कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी तोडगा न निघाल्याने प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे जवळपास ७०० टन कचरा खत प्रकल्पावर तसाच पडून आहे. ( no solution to strike of fertilizer project employees)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.