SAKAL Exclusive: खासगी शाळांची दुकानदारी आता होणार बंद ! शिक्षण विभागाकडून बृहद् आराखडा तयार करण्याच्या निर्णयाचे स्वागत

SAKAL Exclusive : काही वर्षांत इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली केवळ नफेखोरीच्या उद्देशाने राज्यातील ग्रामीण, आदिवासी, निमशहरी भागात खासगी, विनाअनुदानित शाळांच्या संख्यांचे प्रमाण वाढले आहे.
SAKAL Exclusive
SAKAL Exclusiveesakal
Updated on

SAKAL Exclusive : गेल्या काही वर्षांत इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली केवळ नफेखोरीच्या उद्देशाने राज्यातील ग्रामीण, आदिवासी, निमशहरी भागात खासगी, विनाअनुदानित शाळांच्या संख्यांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे गावोगावी इंग्रजी शाळांचे फलक दिसत आहेत. दहा बाय दहाचे गाळे, कांद्याच्या चाळी, पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याही परिपूर्ण सुविधा नसलेल्या इंटरनॅशनल स्कूल अवतरल्याने सरकारी शाळांच्या पटसंख्येवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. (nashik Shops of private schools will now be closed decision of education department

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.